१. मन में है विश्वास. - विश्वास नांगरे पाटील.
तुझी ओळख म्हणजे तू कोणते वस्त्र परिधान करतोस तुझं वय काय आहे किती वजन आहे तू कसा दिसतोस यावर अवलंबून नसते तर तुझी ओळख तू किती पुस्तक वाचलीस तुझ्या मुखातून कोणते शब्द बाहेर पडतात तुझ्या वृत्ती
काय आहे तुझं ज्ञानभांडार काय आहे आणि तुझं स्वप्न कोणती आहेत यावर ठरणार आहे हे ध्यानात ठेव स्वतःला ओळख आपल्या कमतरता यांचा बाऊ करू नकोस
त्या भरून काढ. ठरवून स्वतःला बदल. स्वतःबद्दल यशस्वी जेत्याच बनव व ते चित्र वास्तवात उतरवण्यासाठी झट.
अरे विश्वास आपली फांदी कधीतरी सोडून बघ सतत सुखद मर्यादित चेक करणारा आनंद देणाऱ्या कवचाच्या मध्ये स्वतःला गुरफटून ठेवू नकोस कदाचित बाहेर खुल समृद्ध रचनात्मक भावनांचं विश्व तुझी वाट बघत असेल विचार बदल तुझा आयुष्य बदलेल
मनामध्ये जरवाईट विचार आले किंवा कामवासणा निर्माण झाली तर गरम तव्यावर बसून आपण या विचारांच्या मोहापासून प्रयत्नपूर्वक दूर जायचं असा विचार केला
सहा नोकर ठेवायचे ते तुला शिकवतील प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची त्या नोकऱ्यांची नाव आहेत what why when where and how ?. वाचन ज्ञान देत लिखाण नेमकेपणा आणत आणि चर्चा आपल्याला तत्पर आणि हजर भाबी बनवतात पूर्व मुख्य आणि मुलाखतीच हेच सूत्र आहे.
विश्वात तुला स्वामी विवेकानंदाच्या माणसाच्या संगती बद्दलचा एक विचार सांगतो आकाशातून एखादा थेंब थेट हातावर पडला तर तो पाय धुवायला तुम्हालाही वापरता येत नाही तो तापलेला पत्रावर पडला तर क्षणार्धात नष्ट होतो तो कमलावर पडला होता तर मोत्यासारखा चमकतो आणि जर शिंपल्यात पडला तर त्या पाण्याच्या थेंबात मूल्यवान मोती होतो तो थेंब सारखाच असतो पण त्याचं अस्तित्व कोणाच्या संपर्कात येतो यावर अवलंबून असतं.
जागा हो भावा वेळ गेलेली नाही दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करून अभ्यास कर रात्र वैऱ्याची आहे असं समजून चौफेर चौकस राहा आणि सावधपणे लढ स्वतःचे डावपेच स्वतः टाक इतरांना त्याची भानकही लागू देऊ नकोस. संधीही सुर्योदयासारखी आहे खूप वेळ वाट पाहत राहिलास तर ती तिथून निघून जाईल आत्ताच लोहा गरम आहे घाव घाल भावा गाव घाल.
तर्कशुद्ध मांडणी भाषा कौशल्य विषयाचे ज्ञान व चांगला हस्ताक्षर आवश्यक होतं.
प्रत्येक गोष्टीची वेळ येत असते संयमाने त्याची वाट पाहिली पाहिजे खरं तर माझ्या मागे लागलो तर त्याला कधीही लिहिता येत नाही आणि जर संयम ठेवून मनापासून विरुद्ध दिशेला खडतर प्रवास करून आपण यशाचं शिखर गाठलं तर मोहम्मद हात जोडून आपल्यासमोर उभे राहतात.
आपल्या आत मध्ये ही दोन प्रवृत्तीच सदैव युद्ध सुरू असतं एक भव्य संताप असूया द्वेष दुःख स्वार्थ अपराधी भावना न्यूनगंड खोटेपणा गरव पश्र्चाताप उर्मटपणा या अव गुणांचा प्रतिनिधीत्व करते तर दुसरी शांती प्रेम दया आ शा, aaudary सहानुभूती परोपकार मैत्री आणि गुणांचा प्रतिनिधित्व करते ही लढाई ईश्वर आणि दैत्य पाप आणि पुण्य चांगुलपणा आणि वाईट पणा या दोघांमधील असते आणि कोण जिंकले ते ज्याला आम्ही प्रोत्साहन देतो ज्याला आम्ही खायला पहिला घालतो त्याच्या आम्ही आहारी जातो आणि होतो
Smart manje specific measurable achievable realistic and time-bound अर्थातच नेमका पक्का मोजका गाठता येईल तेवढा वस्तुनिष्ठ आणि विहित वेळेत संपेल अशा स्वरूपाचा व अशा पद्धतीने आता अभ्यास करायला शिका.
इंग्रजी हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि या फिरंगी भाषेवरही प्रभुत्व मिळविणार ही विश्व प्रतिज्ञा करा.
मुलाखतीच्या दरम्यान केलेली चूक त्वरित विसरला महत्त्वाचं असतं.
२. देह झाला चंदनाचा - राजेश खैर.
स्वाध्याय याचे संस्थापक परम पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावर आधारित.